Marathi Timepass 001.
‘कà¥à¤¯à¥à¤ªà¤¿à¤¡’ महाशय डबल शिफà¥à¤Ÿ मधे काम करत आहेत का काय असं वाटà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤‡à¤¤à¤ªà¤¤ परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ चिघळलेली आहे. नाही मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ मी आधी ‘मदन’ लिहून पाहिलं बरं का, पण… तो उगीच चावट à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ जागृत करणारा लेख वाटायला लागला मà¥à¤¹à¤£à¥‚न मग ‘कà¥à¤¯à¥à¤ªà¤¿à¤¡’ चा वापर पकà¥à¤•ा केला. असो… तर सांगायचा मà¥à¤¦à¥à¤¦à¤¾ हा की, हलà¥à¤²à¥€ आसपास कà¥à¤ ेही बघा “घायाळाला मिळे à¤à¤• घायाळ नजर” अशी परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ आहे. जो तो पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾à¤¤ पडलेला आहे, लव मॅरेजेसचं तर पीक आलंय – कोणताही टॉम, डिक à¤à¤¨à¥à¤¡ हॅरी लव मॅरेज करतो हलà¥à¤²à¥€. तरीही आसà¥à¤®à¤¾à¤¦à¤¿à¤•ांना काही केलà¥à¤¯à¤¾ ते जमत नाहिये, ही गोषà¥à¤Ÿ अलाहिदा !! असो… पà¥à¤°à¥à¤µà¥€ कसं हो, फकà¥à¤¤ सà¥à¤®à¤¾à¤°à¥à¤Ÿ, हॅनà¥à¤¡à¤¸à¤® आणि करà¥à¤¤à¤¬à¤—ार अशा तीन कॅटॅगरितली मà¥à¤²à¤‚ लव मॅरेजेस करायची आणि ते ही फकà¥à¤¤ गà¥à¤¡ लूकिंग किंवा शà¥à¤°à¤¿à¤®à¤‚त मà¥à¤²à¥€à¤‚शी. खतम मामला रफा दफा !! पण आता तसं नाही राहिलं, माà¤à¥à¤¯à¤¾ शेजारी बसणारा साऊथ इंडियन रेडà¥à¤¡à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ लव मॅरेज करतो आणि आमचà¥à¤¯à¤¾ सोसायटी मधला शेमडा सूनà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾. आणि हे कमी की काय मà¥à¤¹à¤£à¥‚न रेडà¥à¤¡à¥€ साहेब बायकोचे फोटो पिकासा वर अपलोड करà¥à¤¨ आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ लिंक इ-मेल करतात की “Please take a kind look at my recently married wife” (???????????) हो हो अगदी असà¥à¤¸à¤‚च मेल करतात साले. अशा पोरांना पोरी मिळतातच कशा ?? तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤ गटà¥à¤¸ वगेरे आहेत हà¥à¤¯à¤¾ à¤à¥à¤°à¤¾à¤®à¤• कलà¥à¤ªà¤¨à¤¾ मला मानà¥à¤¯ नाहित (मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ मी करत नाही मानà¥à¤¯, नाही तर सेलà¥à¤« इसà¥à¤Ÿà¥€à¤® का काय असतो, तो दà¥à¤–ावला जातो माà¤à¤¾). ‘कà¥à¤¯à¥à¤ªà¤¿à¤¡’ रावांची दयादà¥à¤°à¥à¤·à¥à¤Ÿà¥€ हà¥à¤¯à¤¾ पलिकडे मला तरी काही à¤à¤• कारण दिसत नाही तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हà¥à¤¯à¤¾ यशाचं. तर पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा (हà¥à¤¯à¤¾ वेळी अगदी उशà¥à¤µà¤¾à¤¸ वगैरे सोडून) असो…
सात-à¤à¤• वरà¥à¤·à¤¾à¤‚पूरà¥à¤µà¥€ मी शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤° पेठेत ‘आबा’ नामक गà¥à¤°à¥à¤¹à¤¸à¥à¤¥à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ बंगलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° cot basis वर रहात होतो. हà¥à¤¯à¤¾ आबाचा सगळा गोतावळा होता निरेला. निरेहून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ नातू अधà¥à¤¨ मधà¥à¤¨ हिशोब बघायला पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ यायचा. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ नाव टिनू, आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ टिनà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤šà¥‹. तसा होता गावाकडचा गावी पण पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° जरा डॅशिंग रहायचा पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करायचा आणि मà¥à¤²à¥€à¤‚चà¥à¤¯à¤¾ बाबतीत जरा अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¥‚ वृतà¥à¤¤à¤¿à¤šà¤¾ होता. गावी शेती वगेरे चिकà¥à¤•ार होतीच मà¥à¤¹à¤£à¥‚न पैसा ही मà¥à¤¬à¤²à¤• असायचा. हà¥à¤¯à¤¾ साहेबांचा रोजचा टाइमपास मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय, तर Symbiosis college canteen मधे तळ ठोकून रहाणे. मग काय वाटलं काय, उगिच नाही मी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ डॅशिंग मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹ – चà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ आमà¥à¤¹à¥€ पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ शिकत होतो तरी कधी Fergusson College चà¥à¤¯à¤¾ पà¥à¤¢à¥‡ घास जायचा नाही आमचा आणि हा पठà¥à¤ ा खेडà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न यायचा आणि थेट Symbiosis!! संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळी घरी परतलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° साहेब मागिल बाजूस असलेलà¥à¤¯à¤¾ आमचà¥à¤¯à¤¾ खोलीत येऊन, पलंगावर आडवं होउन, डोकà¥à¤¯à¤¾à¤–ाली दोनà¥à¤¹à¥€ हात घेउन, सिलिंग फॅन कडे à¤à¤• टक नà¤à¤° आणि संगीताची लय धरलà¥à¤¯à¤¾à¤—त मान हलवत उदà¥à¤µà¤¿à¤—à¥à¤¨ होउन मला मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾,
“आà¤à¥à¤¯à¤¾, गडà¥à¤¯à¤¾ ५ वरà¥à¤· बघ लईत लई!”
“कशाची?”
“हà¥à¤¯à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ मराठी पोरांना अजून ५ वरà¥à¤·à¤¾à¤‚नंतर à¤à¤• बि पोरगी घावणार नाय बघ! आरं लेका मी बघतोय ना, पà¥à¤£à¥à¤¯à¤¾-मà¥à¤‚बई चà¥à¤¯à¤¾ मराठी पोरी तà¥à¤¯à¤¾ पंजाबà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मधाळ हिंदीवर मरतायत रं. अनॠती गूरं बी शायनिंग मारायचा à¤à¤• चानà¥à¤¸ सोडतील तर शपà¥à¤ªà¤¥.” इथे पॉज घेउन पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा फॅन कडे नजर करून मान नकारारà¥à¤¥à¥€ हलवत मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¤¾,
“अशानं अवघड वà¥à¤¹à¤‡à¤² रं ! आता टिनà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–à¥à¤¯à¤¾ गावाकडचà¥à¤¯à¤¾ गडà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ Symbiosis चà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¥€ लव मॅरेजेस करतायेत मà¥à¤¹à¤£à¥‚न हळहळणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ काहीच गरज नवà¥à¤¹à¤¤à¥€ पण आमचा टिनà¥à¤¯à¤¾ अशा बाबतित हळवा होता खरा. तर टिनà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ ते à¤à¤¾à¤•ित खरं ठरतं का काय अशी परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ आज निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥€ आहे. असो.. इथे विषय तो नाहिये, विषय वेगळाच आहे. विषय आहे ‘I love you cha’. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤² कसा तर तो असा –
I love You! हà¥à¤¯à¤¾ वाकà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ महतà¥à¤¤à¥à¤µ मी काही वेगळं सांगायची गरज नाहिये. I suppose everyone of us has used it atleast once in our lives or shall use it in future. आणि जर का हà¥à¤¯à¤¾ वाकà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वापर होणारच नसेल आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ तर मग तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी लिहून ठेवलेलंच आहे
‘हाये कमबखà¥à¤¤ तूने पी ही नही’.
तर लव मॅरेज हà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•रणातलं “I love you!” मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पहिलिच पायरी असते. तिथà¥à¤¨à¤š सगळी सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होते. उतà¥à¤¤à¤° या तर ‘हो’ असतं किंवा ‘लाजून हासणे अनॠहासून ते पहाणे’ असं असतं किंवा मग ‘नो’ असतं या फिर कडक आवाजात ‘घरचे हेच संसà¥à¤•ार का ?’ असा तिखट पà¥à¤°à¤¤à¤¿à¤ªà¥à¤°à¤¶à¥à¤¨ तरी असतो. (कृपया वाचकांनी येथे ‘चॅलेंज’ देउ नये,
लेखकाचा अनà¥à¤à¤µ दांडगा आहे) उतà¥à¤¤à¤°à¤¾à¤µà¤° आधारित मग पà¥à¤¢à¤šà¥€ पà¥à¤°à¤—ती असते. तà¥à¤¯à¤¾ उलट अरेंजà¥à¤¡ मॅरेज मधलं “I love you!” तिथे ‘नो’ ची à¤à¥€à¤¤à¥€ नाही पण तरिही अततायीपणा नाही करता येत, उगाच समोरचà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आपण ‘डेसà¥à¤ªà¤°à¥‡à¤Ÿ’ वगेरे वाटणं ‘रिसà¥à¤•ी’ आहे नाही का? शिवाय ते खरं सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ वाटायला हवं, उगिच आपलं ‘वाटलं मà¥à¤¹à¤£à¥‚न मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹’
असं नाही चालणार ना. थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ काय तर, “It has to be timed to perfection”. तर आता पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾, माà¤à¤¾ à¤à¤• मितà¥à¤° आहे, आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ बापà¥à¤ªà¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹. तर हà¥à¤¯à¤¾ बापà¥à¤ªà¤¾à¤šà¤‚ नà¥à¤•तंच लगà¥à¤¨ ठरलंय, अरेंजà¥à¤¡ ठरलंय (घà¥à¤¯à¤¾, अरेंजà¥à¤¡ ठरलंय मà¥à¤¹à¤£à¥‡, मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ ‘ठरलेलं ठरलंय’ असा अरà¥à¤¥ à¤à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾. असं असतं विंगà¥à¤°à¥à¤œà¥€ साळंतून शिकलं की – असो..) तर हा किसà¥à¤¸à¤¾ आहे तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ “I love you!” चा. हा पठà¥à¤ ा नोकरी परदेशात करतो, मधà¥à¤¯à¤‚तरी à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ जाउन सà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ उरकून आला. आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कडून à¤à¤•लेली ही कहाणी –
माà¤à¥€ आणि तिची à¤à¤•ांतात अशी à¤à¥‡à¤Ÿ à¤à¤¾à¤²à¤¿à¤š नवà¥à¤¹à¤¤à¥€ ना रे हà¥à¤¯à¤¾ सगळà¥à¤¯à¤¾ गडबडीत. पाहणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® गरà¥à¤¦à¥€à¤¤, बैठकिचा कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® गरà¥à¤¦à¥€à¤¤ आणि सà¥à¤ªà¤¾à¤°à¥€à¤šà¤¾ तर अà¤à¥‚तपà¥à¤°à¥à¤µ गरà¥à¤¦à¥€à¤¤. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ जेवà¥à¤¹à¤¾ दोघांनिच à¤à¥‡à¤Ÿà¤¾à¤¯à¤šà¤‚ ठरवलं तेवà¥à¤¹à¤¾ जबरा ‘à¤à¤•à¥à¤¸à¤¾à¤ˆà¤Ÿà¤®à¥‡à¤‚ट’ होती मनात. शनिवारी à¤à¥‡à¤Ÿà¤¾à¤¯à¤šà¤‚ ठरलेलं, मी शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€à¤š पूणे गाठलेलं. तेवà¥à¤¹à¤¾à¤š तिला डिनरला चल मà¥à¤¹à¤£à¤£à¤¾à¤° होतो पण मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ साला डेसà¥à¤ªà¤°à¥‡à¤Ÿ नको वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾. नाही मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤²à¤¾ मितà¥à¤°à¤¾à¤‚ना पारà¥à¤Ÿà¥€ देणं बाकी होतंच, मग तो कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® उरकला शà¥à¤•à¥à¤°à¤µà¤¾à¤°à¥€ रातà¥à¤°à¥€. à¤à¥‹à¤ªà¤¾à¤¯à¤²à¤¾ आपसूकच उशिर à¤à¤¾à¤²à¤¾ आणि सकाळी लवकर à¤à¥‡à¤Ÿà¤¾à¤¯à¤šà¤‚ ठरलेलं, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अरà¥à¤§à¤µà¤Ÿ à¤à¥‹à¤ªà¥‡à¤¤ उठून लाल डोळे घेउन गेलो मी. तिने à¤à¤°à¤µà¥€ नोटीस नसतं केलं पण आदलà¥à¤¯à¤¾
रातà¥à¤°à¥€ पारà¥à¤Ÿà¥€ à¤à¤¾à¤²à¥€ आहे, हे कळालà¥à¤¯à¤¾à¤µà¤°, लाल डोळà¥à¤¯à¤¾à¤‚ची सांगड तिने पारà¥à¤Ÿà¥€ बरोबर घातली आणि मला, “तà¥à¤®à¥à¤¹à¥€ ‘डà¥à¤°à¤¿à¤‚कà¥à¤¸à¥’ नाही ना घेत?” असा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ केला. “घेत असतो तरी तà¥à¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सोडली असती”, हे उतà¥à¤¤à¤° सà¥à¤šà¤²à¤‚ मला पण ते रोमà¤à¤Ÿà¤¿à¤• वाटेल का डेसà¥à¤ªà¤°à¥‡à¤Ÿ हा कौल काही मनाने लवकर दिला नाही मà¥à¤¹à¤£à¥‚न आपलà¥à¤¯à¤¾ साधà¥à¤¯à¤¾ “नाही” वर à¤à¤¾à¤—वलं. मग तिथून तिला जरा शॉपिंग करायची होती ती करायला गेलो, दà¥à¤ªà¤¾à¤°à¤šà¤‚ जेवण à¤à¤¾à¤²à¤‚ आणि मग पिकà¥à¤šà¤°à¤²à¤¾ गेलो. थोडा इकडे तिकडे टाईमपास करून मग तिला सोडायला घरी गेलो. पारà¥à¤•िंग मधे गाडी लावà¥à¤¨ मी सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ तिचà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° वर जायला निघालो पण तिचà¥à¤¯à¤¾ चेहरà¥à¤¯à¤¾à¤µà¤° टेनà¥à¤¶à¤¨ दिसलं, मला साधारण अंदाज आला की रूमवर आतà¥à¤¤à¤¾ कोणी नसेल.
मग उगिच तिला अडचणीत टाकणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ तिथà¥à¤¨à¤‚च बाय केला आणि निघालो. पहिली à¤à¥‡à¤Ÿ तरी तà¥à¤¯à¤¾ मानाने छान गेली होती, तà¥à¤¯à¤¾ दिवसाचे सगळे टारà¥à¤—ेटà¥à¤¸ सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ सर केले होते. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ बेसिक आवडी-निवडी, गिफà¥à¤Ÿ शॉपिंग आणि सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤‚ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ ‘तà¥à¤®à¥à¤¹à¥€’ वरून ‘तू’ वर आणणे हे सगळं आटोपलं होतं. रविवारी सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ सगळं OK à¤à¤¾à¤²à¤‚ –
वेळ छान गेला. मग पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•ा आठवडà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ गॅप आणि पà¥à¤¢à¤šà¥à¤¯à¤¾ विकेणà¥à¤¡ ला पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¥‡à¤Ÿ. तो शेवटà¥à¤šà¤¾à¤š विकेणà¥à¤¡ होता, सोमवारी रातà¥à¤°à¥€ माà¤à¥€ फà¥à¤²à¤¾à¤ˆà¤Ÿ होती. तसे तà¥à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ फोन वगैरे चिकà¥à¤•ार à¤à¤¾à¤²à¥‡ होते, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ दोघेही “comfort zone” मधे होतो. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ ती ‘jeans’ घालणार होती, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मनात à¤à¤• आशेचा किरण घेउनच मी तिचà¥à¤¯à¤¾ अपारà¥à¤Ÿà¤®à¥‡à¤‚ट चà¥à¤¯à¤¾ खाली पोचलो. ५ मिन. मधे ती खाली आली. छान दिसते यार ती ‘jeans’ मधे खूप. तिची रूम-मेट सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ आलेली खाली तिचà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤°. पà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आमची ओळख करà¥à¤¨ दिली आणि मी लागलिच ‘छान दिसत आहेस’ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹. पà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ मैतà¥à¤°à¤¿à¤£à¥€à¤¸à¤®à¥‹à¤° अगदी लाजत वगैरे मला ‘Thanks’ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€. मला साला तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ टांग खेचायचा मोह काही आवरला नाही, मà¥à¤¹à¤£à¥‚न मी जरा गोंधळलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा चेहरा करून, “अरे हो… पà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ तू सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ छान दिसतेस” असं मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹. हा हा हा… मी आणि तिची मैतà¥à¤°à¤¿à¤£ जाम हसत सà¥à¤Ÿà¤²à¥‹, पà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मातà¥à¤° अगदी मी ओरडेसà¥à¤¤à¥‹à¤µà¤° मला चिमटा काढला. नंतर बराच वेळ सà¥à¤µà¤¾à¤°à¥€ गाडीवर सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ तोंड फà¥à¤—वून बसलेली. डेकà¥à¤•नला ‘ice-cream’ खाताना कळी पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा खà¥à¤²à¤²à¥€ आणि मला à¤à¤• गोड सà¥à¤®à¤¾à¤ˆà¤² दिली. तà¥à¤²à¤¾ काल पाठवलेला फोटो तेवà¥à¤¹à¤¾à¤š काढलाय. तà¥à¤¯à¤¾ संधà¥à¤¯à¤¾à¤•ाळी उशिरा तिला सोडायला घरी गेलो, तेवà¥à¤¹à¤¾ गाडी पारà¥à¤• करतानाच तिला बोललो की, “मी वरती येतोय”. She thought i was joking, अगदी फà¥à¤²à¥…टचà¥à¤¯à¤¾ दारापाशी पोचलो तेवà¥à¤¹à¤¾ तिला लकà¥à¤·à¤¾à¤¤ आले की i’m serious. चेहरा खाडकन पडला तिचा, नंतर मग वर वर हसत होती खरी पण आतमधे टेनà¥à¤¶à¤¨ मधे होती.
“काय ग तू घाबरलियेस क??”
“छे! मी कशाला घाबरू? तू बाहेर थांब ना ५ मिनिटà¥à¤¸, मी खोली आवरà¥à¤¨ घेते.”
“It’s ok, formal नको होवूस फार”
जाउन बसलो मी आतमधे.
“चहा घेणार?”
“नको, काहितरी खायलाच बनव.”
ती चमकलीच माà¤à¥à¤¯à¤¾ उतà¥à¤¤à¤°à¤¾à¤¨à¥‡. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡, à¤à¤• तर बिचारी टेनà¥à¤¶à¤¨ मधे होती, expect करत होती की मी २ मिनिटà¥à¤¸ थांबेन आणि पळेन तिथून. पण माà¤à¤¾ थांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बेत पाहà¥à¤¨ जरा गोंधळून बघत राहिली माà¤à¥à¤¯à¤¾à¤•डे.
“आई तर सांगत होती की तà¥à¤à¥€ आई मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€ होती, पोरीला सà¥à¤µà¤‚यपाकाची आवड आहे”
à¤à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° येत मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€, “नाही तसं नाही, बनवते ना – सांग काय बनवू”
“लवकर बनेल आणि चांगलं बनेल असं काहीही चालेल”
“ऑमà¥à¤²à¥‡à¤Ÿ बनवू”
“नाही नाही – à¤à¤µà¤¢à¤‚ सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ लगेच बनायला नको. थोडातरी वेळ लागू दे ना. माà¤à¤‚ काम तर वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ पाहिजे”
“कसलं काम??” दचकलीच ती.
“कळेलंच यथावकाश, खायला काय बनवणार ते सांग आधी”
तिने पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा बंद दाराकडे पाहून घेतलं, तो जादूने उघडावा अशी पà¥à¤°à¤¾à¤°à¥à¤¥à¤¨à¤¾ केली असावी बहà¥à¤¤à¥‡à¤•.
“खिचडी??”
“चालेल की वà¥à¤µà¤¾!”
“Seriously खाणार??”
“हो मग, बासà¥à¤¸ का”
“ठीक आहे, तू इथेच बस मी बनवते”
“नाही, मी पण kitchen मधे येतो ना. गपà¥à¤ªà¤¾ मारत मारत बनव”
“नाही नको, तू इथेच थांब”
“का?”
“…”
“का?”
“थांब ना इथेच!” जवळपास विनवणीच केली तिने.
“अगं पण कसलं टेनà¥à¤¶à¤¨ येतं ते तर सांग”
मग अगदी लाजत, आजिबात नजरेला नजर न देता, खाली बघून, गालातलà¥à¤¯à¤¾ गालात हसत मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€-
“चà¥à¤•ेल काहितरी बनवायला, तू तिथे असलास तर!”
बास बेटà¥à¤¯à¤¾ बास, आपलà¥à¤¯à¤¾ मराठी पोरींची ही जी काही लाजणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥€ monopoly आहे ना – तिची तà¥à¤²à¤¨à¤¾ होउच शकत नाही कशाशी – खलास à¤à¤¾à¤²à¥‹ बघ मी तिथेच, घायाळ का काय मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ ना, तसं à¤à¤¾à¤²à¤‚ बघ माà¤à¤‚
“अगं तू कशीही बनव, कचà¥à¤šà¤¾ साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ दिलास ना, तरी खाइन आवडीने”
“आहाहा!! मà¥à¤¹à¤£à¥‡ कचà¥à¤šà¤¾ साबà¥à¤¦à¤¾à¤£à¤¾ दे. à¤à¤µà¤¢à¥€ काय वाईट नाही बनवत मी”
मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ आधी लाजणं आणि नंतर हा लटका राग – it was a deadly combination, i tell you.
शेवटी बनली à¤à¤•दाची खिचडी आणि खालà¥à¤²à¥€ मी ती.
“तू अशीच आहेस की गं”
“कशी?”
“खिचडी सारखी – कधी लाजणं, कधी घाबरणं, कधी रागावणं, कधी चिडवणं. सगळं मिकà¥à¤¸à¥à¤¡”
“हो का?? कसलà¥à¤¯à¤¾ साबà¥à¤¦à¤¾à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ – कचà¥à¤šà¥à¤¯à¤¾ का पकà¥à¤•à¥à¤¯à¤¾??” ती पण जराशा मूड मधà¥à¤¯à¥‡ येत मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€.
मी तिचà¥à¤¯à¤¾ जवळ सरकलो, हात हातात घेतला आणि मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹,
“Doesn’t matter – You know what – I’m truly and madly in Love with you.”
आता असा हा इजहार केला मी माà¤à¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‡à¤®à¤¾à¤šà¤¾, तर तिने खà¥à¤¶ वà¥à¤¹à¤¾à¤µà¤‚ किंवा लाजावं!! का नाही? पण तिचा चेहराच पडला, आधी हातातला हात सोडवला तिने, मग पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा बंद दरवाजा कडे नजर टाकली आणि मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥€, “निघायचं का आपण आता?”
माà¤à¤¾ चेहरा काही फारसा पाहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा नाहिये पण तà¥à¤¯à¤¾à¤•à¥à¤·à¤£à¥€ मातà¥à¤° तो पाहणà¥à¤¯à¤¾à¤œà¥‹à¤—ा à¤à¤¾à¤²à¤¾ असणार हà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खातà¥à¤°à¥€ आहे मला. नाही मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡, आजवर बरेच “I love you” केले मी आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤ बरà¥à¤¯à¤¾à¤š वेळा उतà¥à¤¤à¤°à¤¾à¤¦à¤¾à¤–ल “Get out” ही à¤à¤•लंय मी पण इथे मला कधी नवà¥à¤¹à¥‡ ती “Me too” ची खातà¥à¤°à¥€ होती, तर इथे ही तेच. “à¤à¤°à¤µà¤¶à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤¶à¥€à¤²à¤¾ टोणगा” मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤ तो असा, फरक फकà¥à¤¤ à¤à¤µà¤¢à¤¾à¤š राहिला की आजवर मी “Get out” à¤à¤•लं आणि हà¥à¤¯à¤¾ वेळी “Let’s Get out” à¤à¤•लं. चला!! हे ही नसे थोडके… हा सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ à¤à¤• अनà¥à¤à¤µà¤š मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤šà¤¾…
Number of View :2143Possibly Related Posts:
- Sare Ga Ma Pa Signers Apurva Gajjala Road Accident News Updates
- Videos of Marathi Serial Kunku Watch Past Episodes Of Kunku Youtube Video Online
- Friendship Day SMS In Hindi Marathi English | Friendship Day Scraps, Messages, Greeting, Ecards 123greetings.com
- Kartki Gaikwad Songs Video’s Navari Natali | Superb Performance Ghagar Ghevun | Kanda Mula Bhaji
- Mugdha Vaishampayan “Little Monitor†Songs Video’s Wiki Images | मà¥à¤—à¥à¤§à¤¾ वैशंपायन Little Champ of Marathi Idea SA RE GA MA PA