मी पु. ल. दे. – Marathi Timepass for Marathi Readers

मी एकदा आळीत गेलो चाळ घेऊन बाहेर आलो तोंडात भरली सगळी चाळ मी तर मुलाखाचा वाचाळ कधी पायांत बांधतो चाळ उगीच नाचतो सोडून ताळ वजन भारी उडते गाळण पायांचीहि होते चाळण गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणीमधून चाळतो दाम चाळीबाहेर दुकान माझे विकतो तेथे हंसणे ताजे ‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ ‘ खो खो…

समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर.. –पु.ल. देशपांडे- Marathi timepass

For marathi Reader,समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..पु.ल. देशपांडे “घाबरू नका-मारा बुक्की.” मी उगीचच टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली. “असे घाबरता काय? हाणा जोरदार बुक्की! अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुगटी पाडीत होतो.” “वा हॅ हॅ…” माझी क्षीण हास्य. क्षणापूर्वीच तर हा म्हणाला होता की आपल्याला सुपारीच्या खांडाचेसुद्धा व्यसन नाही म्हणून. “हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही बंधो….